geography class 8 lesson 8 answer marathi medium
इयत्ता आठवी भुगोल धड़ा ८ उद्योग स्वाध्याय प्रश्न १. अचूक पर्यायासमोरील चौकटीत अशी खूण करा. (अ) औदयोगिक विकासावर खालीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही ? (i) पाणी (ii) वीज (iii) मजूर (iv) हवा (आ) खालीलपैकी कोणता उद्योग हा लघुउद्योग आहे ? (i) यंत्रसामग्री उद्योग (ii) पुस्तकबांधणी उद्योग (iii) रेशीम उद्योग (iv) साखर उद्योग (इ) खालीलपैकी कोणत्या शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही ? (i) जुनी दिल्ली (ii) नवी दिल्ली (iii) नोएडा (iv) बंगळुरू (ई) उद्योगांना नफ्यातील दोन टक्के रक्कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे ? (i) आयकर (ii) उद्योगांचे सामाजिक दायित्व (iii) वस्तू व सेवा कर (iv) विक्री कर प्रश्न २. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. असत्य विधाने दुरुस्त करा. (अ) देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात. उत्तर: चुकीचे. बरोबर वाक्य: देशातील लघू आणि मध्यम उद्योग हे जड उद्योगांना आधार देतात. (आ) देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक आहे. उत्तर: योग्य. (इ) औदयोगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उदयोगधंदयांचे व...