geography class 8 lesson 4 answers marathi medium प्रश्न १. योग्य पर्याय निवडा. (अ) जमिनीवरील भूरूपांप्रमाणेच सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात कारण.... (i) पाण्याखाली जमीन आहे. (ii) पाण्याखाली ज्वालामुखी आहेत. (iii) जमीन सलग असून तिच्या सखल भागात पाणी आहे. (iv) जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही. (आ) मानव सागरतळरचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो ? (i) भूखंडमंच (ii) खंडान्त उतार (iii) सागरी मैदान (iv) सागरी डोह (इ) खालीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडित आहे? (i) नदया, हिमनदया, प्राणी-वनस्पती अवशेष (ii) ज्वालामुखीय राख, भूखंडमंच, प्राणी वनस्पती अवशेष (iii) ज्वालामुखीय राख, सूक्ष्मकण लाव्हारस मातीचे (iv) ज्वालामुखीय राख, सागरी प्राणी-वनस्पतींचे अवशेष, सागरी मैदाने प्रश्न २. (अ) खालील आराखड्यात दाखवलेल्या भूआकारांना योग्य नावे दया. ( अ ) खालील अराखड्यात दखवलेल्या भुआकारांनी योग्य नावे दया . (आ) वरील आराखड्यातील कोणती भूरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत ? उत्तर: पाणबुडीचे पठार आणि सागरी खंदक हे खोल समुद्रातील संशोधनासाठी उपयुक्त भूस्वरूप आहेत. (...
Comments
Post a Comment